¡Sorpréndeme!

President Draupadi Murmu Dance | राष्ट्रपतींनी महिलांसोबत केलं पारंपारिक नृत्य | Sakal

2022-11-05 508 Dailymotion

सिक्कीममध्ये एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्थानिक महिलांमध्ये सहभागी होत ठेका ठरला. त्या दोन दिवसांच्या सिक्कीममध्ये दौऱ्यावर होत्या. सिक्कीममध्ये त्यांच्या स्वागतासाठी नृत्याचे आयोजन करण्यात आले होते. याच वेळी त्यांनी स्टेजवरील कलाकारांसोबत ठेका ठरला. राष्ट्रपतींचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.